Nagpur University Winter 2011 Exam Results

अपने Result प्राप्त करना हो तो Ctrl + F दबाए और आपका Roll No डालें.

Important things you must remember before taking bank loans

• तुम्ही कर्ज घेताना व्यवसायांच्या वर्धनक्षमतेनुसार आवश्यक तेवढेच कर्ज घ्यावे.
• खोटी माहिती व कागदपत्रे सादर करुन कर्ज घेऊ नये.
• व्यवसायामधील कर्जाची जबाबदारी कमी करण्यासाठी स्वत: जास्तीत जास्त भांडवल गुंतवून गरजे इतकेच कर्ज बँकेकडून घ्या.
• तुम्ही घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरा.
• कर्जाचे हप्ते नियमित व वेळेपूर्वी भरल्यास आपली बँकेमध्ये पत वाढेल व याचा फायदा आपणांस लवकर आणि अधिक कर्ज मिळण्याकरिता पुन:श्च होऊ शकेल.
• तुम्ही अथवा तुमच्या कुंटुंबातील व्यक्तीने पूर्वी बँकेकडून जर कर्ज घेतले असेल तर ते वेळेवर भरण्याची दक्षता घ्या. घेतलेले कर्ज जर वेळेवर भरले नाही तर तुम्हाला पुनःश्च कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
• तुम्ही ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्या कारणासाठीच ते उपयोगात आणावे.
• एकाच व्यवसायासाठी दोन वेगवेगळ्या बँकातून एकाच वेळेस कर्ज घेऊ नये.
• व्यवसायाकरिता कर्जासाठी बँकेने दिलेल्या सहकार्यास आपण साभार प्रतिसाद द्या.

No comments:

Post a Comment


Blog Top Sites

Academics Blogs